17 फेब्रुवारीला रात्री 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा आणि सोनसाखळी चोरी विरोधी पथकाने सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोवा कॉलनी परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई केली आहे.या कारवाईत पोलिसांनी २,६३,४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे, ज्यामध्ये १,६५,००० रुपये रोख, ८ मोबाईल फोन आणि जुगाराचे साहित्य समाविष्ट आहे.सय्यद फिरोज सय्यद नूर याच्या मदतीने सार्वजनिक ठिकाणी पत्त्यांवर पैशांची हार-जीत लावून जुगार खेळणाऱ्यांना रंगेहात पकडले.आरोपीमध्ये आकाश राम गुप्त.