शिस्त, सामर्थ्य आणि सक्षमीकरणाचा नवा संकल्प! 🇮🇳🏏
नागपूर शहर पोलीस दलाच्या ‘प्रहार’ क्रिकेट टर्फ आणि नूतनीकरण करण्यात आलेल्या पोलीस फिटनेस सेंटरच्या उदघाटन सोहळ्याचा साक्षीदार होण्याचा आनंद लाभला.
खेळाला प्रोत्साहन, आरोग्याला प्राधान्य आणि कर्तव्याप्रती समर्पणाचा संदेश देणारा हा उपक्रम खरोखरच प्रेरणादायी!
सुदृढ शरीर, सजग मन आणि सक्षम पोलीस दल हीच सुरक्षित समाजाची खरी ताकद! 💪✨
जय हिंद! जय महाराष्ट्र! 🇮🇳
#NagpurPolice #PraharCricketTurf #FitPoliceStrongPolice #NagpurDiaries #ProudMoment