Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
image
image

📢 प्रत्येक शनिवार — तक्रार निवारण दिवस आपल्या समस्या, तक्रारी आणि अडचणींना योग्य वेळी योग्य न्याय मिळावा, यासाठी अमरावती ग्रामीण पोलीस दर प्रत्येक शनिवारी सर्व पोलीस स्टेशनमध्ये "तक्रार निवारण दिवस" आयोजित करत आहेत. आपली तक्रार मांडण्यासाठी नक्की उपस्थित राहा. संबंधित पोलीस अधिकारी आपल्या तक्रारींची सुनावणी करून तात्काळ कार्यवाहीसाठी प्रयत्नशील राहतील. 🤝 आपला सहभाग — प्रभावी आणि पारदर्शक पोलीस सेवेची गुरुकिल्ली. #AmravatiRuralPolice #तक्रारनिवारणदिवस #जनतेच्यासेवेत #MaharashtraPolice #PublicService Follow us all Official links are in bio🔗

142 views | Amravati, Maharashtra | Aug 7, 2026

MORE NEWS

📢 प्रत्येक शनिवार — तक्रार निवारण दिवस आपल्या समस्या, तक्रारी आणि अडचणींना योग्य वेळी योग्य न्याय मिळावा, यासाठी अमरावती ग्रामीण पोलीस दर प्रत्येक शनिवारी सर्व पोलीस स्टेशनमध्ये "तक्रार निवारण दिवस" आयोजित करत आहेत. आपली तक्रार मांडण्यासाठी नक्की उपस्थित राहा. संबंधित पोलीस अधिकारी आपल्या तक्रारींची सुनावणी करून तात्काळ कार्यवाहीसाठी प्रयत्नशील राहतील. 🤝 आपला सहभाग — प्रभावी आणि पारदर्शक पोलीस सेवेची गुरुकिल्ली. #AmravatiRuralPolice #तक्रारनिवारणदिवस #जनतेच्यासेवेत #MaharashtraPolice #PublicService Follow us all Official links are in bio🔗 - Amravati News