Public App Logo
Jansamasya
हादसा
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket

जळगाव: नशिराबाद मधील जाहीर सभेत शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटलांकडून धार्मिक सौहार्दाचे दर्शन

Jalgaon, Jalgaon | Dec 1, 2025
नशिराबाद येथे पार पडलेल्या सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान पालकमंत्री गुलाबराव पाटील भाषण करत असताना जवळील मशिदीतून अजान सुरू झाली. धार्मिक संवेदनशीलता आणि सौहार्द जपत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तत्काळ आपले भाषण थांबवले. अजान संपेपर्यंत संपूर्ण व्यासपीठावर शांतता पाळण्यात आली. अजान संपल्यानंतर पालकमंत्र्यांनी पुन्हा जोशपूर्ण अंदाजात भाषण सुरू केले. उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात या संवेदनशील भूमिकेचे स्वागत केले.आज 1 डिसेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता ही माहिती माध्यमांना मिळाली