Public App Logo
Jansamasya
National
Bihar
Madhya_pradesh
Indianrailways
Patanjali
New_delhi
Chandigarh
South_delhi
Shahdara
Beattheheat
���हीद_दिवस
Swachhbharat
North_east_delhi
Nagaland
East_delhi
Tbmuktbharat
North_delhi
West_delhi
Responsiblerailyatri
Notoadulteration
Railinfra4uttarpradesh
Railone
North_west_delhi
���िश्व_जल_दिवस
Educationforall
Worldwaterday
Capacitybuilding
Railsafety
Chaitranavratri
No video available

सेलू: खापरी येथे एकास शिवीगाळ करून केली मारहाण, 3 जणांविरुद्ध सेलू पोलिसांत गुन्हा नोंद

Seloo, Wardha | Nov 3, 2024
तिघांनी संगनमत करून एकास मारहाण केल्याची घटना ता. 2 शनिवारी रात्री 9.30 वाजताच्या सुमारास तालुक्यातील खापरी येथे घडली. याप्रकरणी ज्ञानेश्वर नामदेव गव्हाळे वय 62 रा. खापरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून ता. 3 ला दुपारी 2.15 वाजता लोकेश वासकर, दीपक जुनघरे व अंकुश वासकर तिघेही रा. खापरी यांचे विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अशी माहिती सेलू पोलिसांनी दिली.