तिवसा: अमरावतीत एसटी बस अपघात, ब्रेक फेल होऊन बस उलटली
Teosa, Amravati | Nov 10, 2026 अमरावती येथील धोत्रा ते सालोरा मार्गावर एसटी बस उलटल्याने दहा प्रवासांना किरकोळ जखम झाली. ब्रेक खराब होऊन बस अनियंत्रित झाली होती. जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.