Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

पोलादपूर: पोलादपूरमध्ये पावसाची दमदार सुरुवात; बळीराजा सुखावला

Poladpur, Raigad | Jun 24, 2026
यंदा मान्सूनचे आगमन लांबल्याने पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून तालुक्यात तुरळक स्वरूपाचा पाऊस पडत असताना मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पोलादपूर शहरासह परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसामुळे बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या असून वातावरणातही सुखद गारवा निर्माण झाला आहे. दिवसभर रिमझिम सुरू असलेल्या पावसाने सायंकाळी अचानक जोर धरल्याने रस्ते व परिसर जलमय झाले. वाढत्या उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनाही या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला.

MORE NEWS