कुही: लक्ष्मी मंगल कार्यालय कुही येथे लोककला महोत्सवाचे आयोजन
Kuhi, Nagpur | Aug 2, 2026 मानसी सांस्कृतिक कला मंडळ मुसळगाव व ऑरेंज सिटी बहुउद्देशिय संस्था विहिरगावच्या वतीने लक्ष्मी मंगल कार्यालय कुही येथे लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कलावंतांनी आपआपल्या लोककला सादर केल्या.