Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Police
Bihar
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
���िल्ली
Breakingnews
���हिला
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
���ेजस्वी_यादव
Uttarakhand
Crimenews
Aap
Education
China
Bareilly

मौदा: अवैधरित्या रेती वाहतूक करणारा टिप्पर चिरव्हा शिवारात मौदा पोलीसांनी पकडला

Mauda, Nagpur | Apr 16, 2026
पोलीस स्टेशन मौदा अंतर्गत येत असलेल्या चिरव्हा शिवारात गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने अवैधरित्या रेती वाहतूक करणारा टिप्पर पकडल्याची घटना घडली. त्यावरून रेती व टिप्पर जप्त करण्यात आला असुन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
मौदा: अवैधरित्या रेती वाहतूक करणारा टिप्पर चिरव्हा शिवारात मौदा पोलीसांनी पकडला - Mauda News