तिरोडा: चुरडी येथे जिल्हा परिषद सदस्य जगदीश(बालू) बावनथडे यांच्या हस्ते कीर्तन कार्यक्रमाचे दिमाखदार उद्घाटन
Tirora, Gondia | Jan 15, 2026 लोकसंपर्काचा धडाडीचा वारसा जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी सदैव तत्पर राहणारे नेतृत्व, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तिरोडा तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य मा. श्री. जगदीश (बालू) बावनथडे यांच्या हस्ते चुरडी येथे राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. सत्यपाल महाराज यांच्या प्रबोधनपर कीर्तन कार्यक्रमाचे उद्घाटन दिमाखात संपन्न झाले. चुरडी नगरीत आगमन होताच ग्रामस्थांनी आणि तरुणांनी आपल्या लाडक्या नेत्याचे जल्लोषात स्वागत केले. केवळ राजकीय कार्यक्रमच नव्हे, तर धार्मिक आणि सामाजिक कार्यातही जगदीश बावन