सावनेर: पंचायत समिती सावनेर येथे सावनेर क्रीडा समितीची बैठक संपन्न
Savner, Nagpur | Apr 17, 2026 आज दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी पंचायत समिती, सावनेर येथे सावनेर व कामगार कल्याण मंडळ नवनियुक्त सदस्य व कामगार शिबिर संदर्भात माझ्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी सर्व विभागाचे संबंधित अधिकारी, पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.