मुलुंड मध्ये पालिकेच्या वतीने चिंतामणराव देशमुख उद्यानात पुष्पप्रदर्शनाचे आणि औषधी वनस्पतींचे प्रदर्शन
मुंबई महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या परिमंडळ पाच आणि सहा विभागाच्या वतीने मुलुंड येथील चिंतामणराव देशमुख उद्यानात पुष्पप्रदर्शनाचे आणि औषधी वनस्पतींचे प्रदर्शन आज शनिवार दिनांक १० फेब्रुवारी रोजी भरविण्यात आला आहे. या आयोजनाचा यंदाचा हे आठवा वर्ष आहे. यावर्षी या प्रदर्शनामध्ये महाराष्ट्राची विविध मानचिन्हे फुले आणि वनस्पतींच्या सजावटीच्या माध्यमातून साकारण्यात आलेली आहेत यासोब