शहादा: वडाळी गावाजवळ दुचाकी अपघातात जखमी झालेल्या युवकाचा सुरत येथे उपचारादरम्यान मृत्यू, सारंगखेडा पोलिसात गुन्हा दाखल
शहादा तालुक्यातील वडाळी गावाजवळ दुचाकी घसरल्याने युवकाचा अपघात झाला होता यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याला सुरत येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी सारंखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या कैलास शिरदार पावरा (रा.कुकटाळा ता.पाटी जि. बडवाणी) हे त्यांचे शालक कैलास पावरा