जाफराबाद: जिल्हा परिषद शाळा परिसरात सुरू असलेल्या वेश्या व्यवसाय अड्ड्यावर पोलिसांचा छापा
आज दिनांक 17 जून 2026 वार बुधवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास जाफराबाद शहरात जाफराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांच्या पथकाने जिल्हा परिषद शाळा परिसरात सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय अड्ड्यावर छापा टाकल यामध्ये स्वतःच्या फायद्यासाठी वेश्याव्यवसाय करून घेणारी महिला व 1 पुरुष ग्राहक तसेच 1पीडित महिलेची सुटका करत पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत सदर महिले विरोधात गुन्हा दाखल केला आहे.