सावनेर: वाकोडी येथे धक्कादायक घटना, पाण्याच्या बादलीत बुडून 11 महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू
Savner, Nagpur | Apr 23, 2026 खापा पोलीस स्टेशन हद्दीतील वाकोडी येथील कंपनीत परिसरात दुर्दैवी घटना आज समोर आली आज गुरुवारी पाण्याच्या बादलीत बुडून 11 महिन्याच्या संध्या टेकाम या मृत्यू झाला सावने रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला पुढील तपास खापा पोलीस करीत आहे