Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews

नांदेड: आंचल खूप मोठी अधिकारी व्हावं मयत सक्षम ताटेच स्वप्न होतं, सक्षम ला न्याय द्या - आंचल मामीडवार जुना गंज इथे म्हणाली

Nanded, Nanded | Dec 3, 2025
सक्षम ताटे खून प्रकरणाने संपूर्ण नांदेड हदरलं आहे. आज दिनांक 3 डिसेंबर रोजी दुपारी 2 च्या दरम्यान जुनागंज येथे अंजलीताई आंबेडकर यांनी मयताच्या कुटूंबियांना सांत्वनपर भेट दिली. यावेळी त्यांनी घटनेची माहिती घेऊन आचल मामीडवार हिच्याशी संवाद साधला. दरम्यान आचल ही मोठी अधिकारी व्हावे अस सक्षमचं स्वप्न होतं, त्याच स्वप्न पूर्ण कर, शिक्षकणाची जवाबदारी घेणार असा विश्वास अंजलीताई आंबेडकर यांनी आचल मामीडवार हिचा हातात हात देऊन दिला. त्यावेळी आंचल मामीडवाड मनाली सक्षम ला न्याय द्या
नांदेड: आंचल खूप मोठी अधिकारी व्हावं मयत सक्षम ताटेच स्वप्न होतं, सक्षम ला न्याय द्या - आंचल मामीडवार जुना गंज इथे म्हणाली - Nanded News