Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

पोलादपूर: रायगड जिल्ह्याला पावसाने झोडपले

Poladpur, Raigad | Jun 25, 2026
रायगड जिल्ह्याला बुधवारी (दि.२४) जोरदार पावसाने झोडपले. जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील जनजिवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. दिवसभरात ११९.१४ मि.मी. घ्या सरासरीने १ हजार ९०६.२ मि.मी. पाऊस पडला. दरम्यान पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविला आहे. जिल्ह्यात सर्वच तालुक्यांमध्ये पावसाची संततधार कायम आहे. जिल्ह्यात वादळी वारे विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे जनजिवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे सखल भागात पाणी साचणे, वीज पुरवठा खंडीत होणे, वृक्ष उन्मळून पडणे यासारख्या घटनाची नोंद झाली आहे.

MORE NEWS