तिवसा: तिवसातील तहसील कार्यालयात 16 लाखांचा नैसर्गिक आपत्ती अनुदान घोटाळा
तिवसा तहसील कार्यालयातील वरिष्ठ लिपिकाने ३२ बोगस शेतकऱ्यांच्या नावे दाखवून १६ लाख ५१ हजारांच्या नैसर्गिक आपत्ती अनुदानाचा घोटाळा केल्याचा तपासात निष्पन्न झाला आहे. सखोल चौकशी आणि कारवाई सुरू आहे.