20 फेब्रुवारीला रात्री 7 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे पारडी हद्दीतील अंबे नगर येथे राहणाऱ्या शाकीर अन्सारी वय 29 वर्ष या घरी कोणाला काहीही न सांगता करून निघून गेल्या त्या परत आले नाही शोध घेतला असता मिळून आल्या नाही याप्रकरणी पारडी पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे