Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Bihar
���ीजेपी
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���ेट्रोल
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
Bcci
Agra
Breaking

भोकरदन: बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयात देण्यात आली विविध मागण्यांची निवेदन

Bhokardan, Jalna | Jul 18, 2025
आज दि.18 जुलै 2025 शुक्रवार रोजी दुपारी 3 वाजता भोकरदन येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले,यामध्ये प्रामुख्याने ज्या शेतकऱ्यांनी तालुक्यातील गायरान जमिनीचे पट्टे काढले आहेत त्यांना ते नावावर करून, तसेच पीक पेरा घेण्यात यावा यासारख्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले,मागण्या पूर्ण न केल्यास 21जुलै रोजी उप विभागीय अधिकारी कार्यालय भोकरदन येथे एक दिवसीय धरणे आंदोलन केली जाईल असा इशारा जगदीश इंगळे यांनी दिला आहे.

MORE NEWS