सावनेर: पोलीस स्टेशन सावनेर येथे घेण्यात आले दंगा नियंत्रण योजनेचे प्रात्यक्षिक आणि रुट मार्च
Savner, Nagpur | May 26, 2026 आगामी सन उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस स्टेशन सांगणे अंतर्गत गांधी चौक येथे आज दिनांक 26 मे रोजी पाच ते सात वाजेपर्यंत दंगा नियंत्रण योजनेचे प्रात्यक्षिक आणि रूट मार्च आयोजित करण्यात आले होते सदर मॉकटेल द्वारे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी दहा लाठी हेल्मेट सह सज्ज होऊन आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद देणे जमाव नियंत्रण दंगल परिस्थिती हाताळणे तसेच नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनाची प्र