राज्याभिषेकाला विरोध केलेल्या प्रवृत्ती जागी होत आहेत - हर्षवर्धन सपकाळ
आज दिनांक 6 जून 2025 वेळ दुपारी एक वाजून वीस मिनिटांच्या सुमारास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला ज्या प्रवर्तिनी विरोध केला होता त्या प्रवृत्ती आता जागी होत आहे त्या प्रवृत्तीचा आम्ही नायनाट केल्याशिवाय शांत बसणार नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे.