ईद-उल-अजहाच्या जनतेला शुभेच्छा : आमदार अबू आझमी
आज दिनांक 6 जून 2025 वेळ दुपारी एक वाजून पंधरा मिनिटाच्या सुमारास मानखुर्द शिवाजीनगर येथील समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी उद्या सर्वत्र ईद-उल-अजहा म्हणजेच बकरी ईद सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो या सणाच्या जनतेला शुभेच्छा दिल्या असून सण साजरा करते वेळेस स्वच्छता आणि कोणत्याही प्रकारचे द्वेष पसरेल असे कार्य कोणीही करू नये अशीही यावेळी अबू आझमी यांनी आपल्या या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.