समाजवादी पक्ष मुंबई पालिकेत 150 जागा लढवणार - आमदार अबू आझमी
आदिनाथ पाच जून 2025 वेळ रात्री सात वाजताच्या सुमारास समाजवादी पक्षाचे आमदार तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांनी आगामी मुंबई पालिका निवडणुकीत समाजवादी पक्ष दीडशे जागा लढवणार आहे अशी प्रतिक्रिया दिली असून आज समाजवादी पक्षाच्या वतीने डिजिटल माध्यम शिबिर आयोजित करण्यात आले यावेळी पक्षाच्या कार्यकर्ते पदाधिकारी यांना आमदार अबू आझमी यांनी संबोधित केले यावेळी मोठ्या संख्येने पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.