मिठी नदी गाळ काढणे भ्रष्टाचार मागील 25 वर्षाचा - संदीप देशपांडे
आज दिनांक ६ जून 2025 वेळ सकाळी 11:30 च्या सुमारास मनसे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी मिठी नदी गाळ काढणे भ्रष्टाचार हा आजचा नसून मागील 25 वर्षाचा आहे आणि त्या ठिकाणी सीसीटी लावा ज्या ट्रकमध्ये गाळ काढला जातो भरला जातो का डिब्रिज भरला जातो हे समजलं असतं मात्र त्या ठिकाणी सीसीटीव्ही का लावले नाहीत असा प्रश्न मनसे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी केला आहे याप्रकरणी आज मुंबईसह अन्य ठिकाणी ईडीकडून छापेमारी चालू आहे