मिठी नदी गाळ घोटाळाप्रकरणी आदित्य ठाकरे यांनी घाबरण्याचं कारण नाही : भाजप नेते किरीट सोमय्या
आज दिनांक 6 जून 2025 वेळ दुपारी एक वाजताच्या सुमारास भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईतील मिठी शिवराज्याभिषेक दिनप्रकरणी मी तक्रार दिली होती यामध्ये अभिनेता दिनू मोरया जर दोषी नसेल त्याच्याकडून मातोश्रीपर्यंत कॉन्ट्रॅक्टर चे पैसे पोहोचले नसतील तर आदित्य ठाकरे यांनी घाबरण्याचं कारण नाही न्याय तो होगा अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी दिली.