राज्य सरकारची गाडी खिळखिळी - खासदार संजय राऊत
आज दिनांक 6 जून 2025 वेळ सकाळी दहा वाजून दहा मिनिटांच्या सुमारास शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारची गाडी खिळखिळी आहे अशी टीका केली असून काल समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे इगतपुरी येथे उद्घाटन मुख्यमंत्री दोन्ही मुख्यमंत्री यांच्या हस्ते झाल्यानंतर या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः गाडी चालवली या गाडीमध्ये अजित पवार पाठीमागच्या सीटवर बसले यावर संजय राऊत यांनी टीका केली असून ही गाडी खिळखिळी आहे असे म्हणाले.