पालघर: शहरातील पालघर माहीम मार्गावर आरोग्यम हॉस्पिटल परिसरात दुचाकीची चोरी; गुन्हा दाखल
पालघर शहरातील पालघर- माहीम मार्गावर आरोग्य हॉस्पिटल असून या हॉस्पिटलच्या पार्किंग परिसरात भविष्या राऊत यांनी आपली दुचाकी पार्क करून ठेवली होती. अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरटे पसार झाले आहे. याप्रकरणी पालघर पोलीस ठाण्यात अज्ञात चोट्यांविरोधात भारतीय न्यायसंहितेच्या कलम 303( 2), 3 (5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पालघर पोलीस करीत आहे.