Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Bihar
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
Bcci
���प
Agra

पालघर: राष्ट्रीय महामार्गावर सातिवली नजीक कंटेनर आणि दुचाकीचा अपघात; एकाचा मृत्यू

Palghar, Palghar | May 8, 2025
मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सातिवली कंटेनर आणि दुचाकीचा भीषण अपघात घडला आहे. दुचाकीस्वार चिंचवटीच्या दिशेने जात असताना भरधाव्यगातील कंटेनरने दुचाकीला कट मारली आणि कंटेनरची धडक दुचाकीला बसली. दुचाकी वरील दोघे यावेळी दुचाकीवरून खाली पडले. या अपघातात दुचाकीस्वार बुद्धभूषण मोरे गंभीर जखमी झाला असून मागे बसलेला आशिष विश्वकर्मा याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी अज्ञात कंटेनर चालकाविरोधात वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MORE NEWS