अंबरनाथ: आनंद दिघे असते तर या पापाबद्दल गोळी घातलीच असती, बदलापूर घटनेबाबत उद्धव ठाकरे यांची दसरा मेळाव्यातून प्रतिक्रिया
आज दिनांक 12 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 8 वा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचं दसरा मेळाव्याच शिवतीर्थावर भाषण पार पडल. यावेळी उद्धव ठाकरे यांनी बदलापूर लैंगिक अत्याचार घटनेबाबत भाष्य केलं असून आनंद दिघे असते तर या पापाबद्दल गोळी घातलीच असती अस उद्धव ठाकरे म्हणाले.