Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Bihar
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
Bcci
���प
Agra
No video available

अंबरनाथ: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील पोस्को आरोपी हुशार आपटे यांचं रक्षण कोण करतंय? ठाकरे गटाच्या खा. प्रियंका चतुर्वेदी

Ambarnath, Thane | Sep 30, 2024
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील पोस्को आरोपी, भाजप पदाधिकारी आणि शाळेचे विश्वस्त तुषार आपटे अद्याप फरार आहेत. त्याचे रक्षण कोण करतंय? गृहमंत्री आणि मुख्यमंत्री उत्तर देतील का? असे प्रश्न ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी आज दिनांक ३० सप्टेंबर रोजी सकाळी पावणेनऊच्या सुमारास एक्सद्वारे केले आहे. मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा मृत्यूनंतर आता विरोधक शाळेचे विश्वस्त तुषार आपटे यांच्या अटकेची मागणी करत आहे.