Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
India
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Bollywood
दिल्ली
Breakingnews
महिला
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
सोशल_मीडिया
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Ipl
Actor
Haryana

अकोला: जिल्ह्यात ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत विविध ठिकाणी अवैध दारूविरोधात धडक कारवाई; ७.८५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Akola, Akola | Nov 21, 2025
अकोला : जिल्ह्यात अवैध गावठी दारू निर्मिती व विक्रीविरोधात अकोला पोलिसांनी २० नोव्हेंबर रोजी सकाळी १२ ते रात्री १२ वाजेपर्यंत ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत धडक कारवाई केली. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली ८३ ठिकाणी छापे टाकत ७,३३,२५० रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. तर स्थानिक गुन्हे शाखेने स्वतंत्र छाप्यात ५२,४०० रुपयांचा सडवा-मोहमाचा व दारूचा माल जप्त केला. अशा प्रकारे एकूण ८४ केसेस नोंदवत ७,८५,६५० रुपयांचा अवैध मुद्देमाल जप्त केला आहे. ही माहिती पोलीस निरीक्षक व जनस
अकोला: जिल्ह्यात ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत विविध ठिकाणी अवैध दारूविरोधात धडक कारवाई; ७.८५ लाखांचा मुद्देमाल जप्त - Akola News