राष्ट्रीय एकता दिनानिमित्त नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात पोलीस अधिकारी व अंमलदारांनी राष्ट्रीय एकता दिनाची शपथ घेतली. देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षितता जपण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
#navimumbaipolice #nationalunityday #rashtriyaektadiwas #unityindiversity #ektadiwas
Thane, Maharashtra | Nov 8, 2026