मुर्तीजापूर: सिंधी कॅम्प मध्ये पालखी ठिकाणी वादानंतर युवकावर चाकूने वार
सिंधी कॅम्प परिसरात 6 सप्टेंबर रात्री पालखीच्या ठिकाणी उभे राहण्यावरून झालेल्या वादातून युवक समीर खान याच्या डोक्यात चाकूने वार करण्यात आला. खदान पोलिसांनी आरोपी अजय उर्फ मायकल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.