सावनेर: सालाई नांदा गोमुख रोडवर प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची वाहतूक करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद
Savner, Nagpur | Jun 24, 2026 दिनांक 23 जून रोजी पोलीस पेट्रोलिंग करीत असताना चार चाकी वाहनाने अवैधरित्या प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची वाहतूक होत आहे अशा मिळालेल्या माहितीच्या आधारे शालेय नांदा गोमुख रोडवर नाकाबंदी केली असता रवींद्र काशिनाथ श्रीरंगे निखिल रमेश लाल ममतानी यांच्या गाडीमध्ये सुगंधी तंबाखू मिळून आला त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला