सावनेर: खापा पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध दारू व्यवसायातील सदाहरित आरोपीला जिल्ह्यातून केले हद्दपार
Savner, Nagpur | Apr 3, 2026 पोलीस स्टेशन खापा हद्दीतील अवैध दारू व्यवसायातील गुन्ह्यातील सक्रिय आरोपी विनायक श्रीराम नेवारे वय 64 वर्ष राहणार चारगाव यांना महाराष्ट्र पोलीस कायदा नागपूर ग्रामीण आणि जिल्ह्यातून हद्दपार केले आहे एक महिन्याकरिता हद्दपार केले आहे