Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
बीजेपी
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
शिक्षा
Jharkhand
Up
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Pmmodi
Rahulgandhi
स्कूल
Haryana
शादी
Crimenews
Agra
Bhind
Breaking
Politics

महाराष्ट्राची पॅलेऍटिव्ह केअर योजना देशाला दिशादर्शक ठरेल आरोग्य मंत्री नामदार प्रकाश आबिटकर

1.7k views | Beed, Maharashtra | Feb 22, 2026
आज यशवंतराव चव्हाण नाट्य गृह नरिमन पॉईंट मुंबई येथे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. घुबडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. साबळे यांच्या वतीने डॉ. भगत मॅडम आणि पात्रूड प्रा. आ. केंद्रातील वै. अधिकारी डॉ. अमोल मायकर आणि आशा शितल ठोंगे यांनी आरोग्य सेवेमध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांना महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री मा. ना. प्रकाश आबिटकर आणि राज्य मंत्री मेघना बोर्डीकर मॅडम यांच्या हस्ते "वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार" देऊन सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्राची पॅलेऍटिव्ह केअर योजना देशाला दिशादर्शक ठरेल आरोग्य मंत्री नामदार प्रकाश आबिटकर - Beed News