११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन – २१ जून २०२६ 🧘♀️
जळगाव पोलीस दलातर्फे ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. माननीय पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांच्या उपस्थितीत तसेच अपर पोलीस अधीक्षक श्री. संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी जळगाव भाग श्री. नितीन गणापुरे व इतर अधिकारी-कर्मचारी यांच्या सहभागाने पोलीस कवायत मैदान येथे योग दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
निरोगी शरीर, शांत मन आणि सकारात्मक जीवनशैलीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमातील काही अविस्मरणीय क्षण... 🙏
#InternationalYogaDay2026 #YogaDay #JalgaonPolice #YogaForHealth
#FitPoliceFitIndia
#healthylifestyle
#YogaForWellness
#policefitness #21June
#YogaDayCelebration
2.5k views | Jalgaon, Maharashtra | Jun 21, 2026