मौदा: अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारे वाहन मारोडी शिवारात मौदा पोलिसांनी पकडले
Mauda, Nagpur | Jul 7, 2026 पोलीस स्टेशन मौदा अंतर्गत येत असलेल्या मारोडी शिवारात गुप्त माहितीच्या आधारे मौदा पोलिसांच्या पथकाने अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारे वाहन पकडल्याची घटना नागपूर-भंडारा मगामार्गावरील मारोडी शिवारात घडली.