दोन दिवसां पूर्वी भाजपात गेलेल्या मनसे कार्यकर्ते
पदाधिकाऱ्यांची घरवापसी
मनसे नेते राजू पाटील यांच्या हस्ते पुन्हा मनसेत प्रवेश
खोटं हिंदुत्व गळ्यात मारतात खोट्या गोष्टी बोलायला सांगतात ते तरुणांना पटत नाही म्हणून ते परत येतात
मनसे नेते राजू पाटील यांचा भाजपला टोला