इगतपुरी: इगतपुरी-त्र्यंबकेश्वर-हरसूल भागात नवीन 3 अर्बन पब्लिक हेल्थ सेंटर मंजूर
आमदार हिरामण खोसकर यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना निवेदन देऊन इगतपुरी, त्र्यंबकेश्वर व हरसूल भागात नवीन अर्बन पब्लिक हेल्थ सेंटर सुरू करण्याची मागणी केली आहे. यामुळे प्राथमिक आरोग्यसेवा सुधारेल आणि नागरिकांना वेळेवर उपचारांची सोय होईल.