सावनेर: पोलिस स्टेशन सावनेर अंतर्गत अवैधरीत्या विनापरवाना दारू काढणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद
Savner, Nagpur | Jul 24, 2026 दिनांक 21 जुलै रोजी दारूबंदी कायदा अंतर्गत विविध पोलीस स्टेशनला पोलिसांनी अवैधरीत्या दारू बाळगून विक्री करणाऱ्यांवर छापा टाकून मोहाफुल दारू देशी दारू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत आरोपी नामे पजवल सिद्धार्थ पक्किडे , दीपक रामचंद्र बारे व दादाराव धनराज खराडे यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला