सावनेर: अवैधरीत्या विनापरवाना दारू काढणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद
Savner, Nagpur | Apr 9, 2026 दिनांक सात एप्रिल रोजी दारूबंदी कायदा अंतर्गत विविध पोलीस स्टेशनला पोलिसांनी अवैधरीत्या दारू बाळगून विक्री करणाऱ्यांवर छापा टाकून देशी दारू वाहून दारू असा एकूण 2960 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला पोलीस स्टेशन केवळ अंतर्गत नामे विजय भीमराव धराळे प्रवीण उर्फ बंटी तुकाराम बावणे यांच्यावर प्रत्येकी एक गुन्हा दाखल करण्यात आला