Public App Logo
Jansamasya
���ादसा
News
Bjp
National
Bihar
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Rajasthan
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Crimenews
Education
Bareilly
Agra
Cbi
Politics
Abvp
���ायल
Fatehpur

सडक अर्जुनी: घाटबोरी सह इतर विविध ठिकाणी कार्यक्रमात जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर झाले सहभागी

Sadak Arjuni, Gondia | Jan 15, 2026
मकर संक्रांतीच्या पावन पर्वाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमात जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर सहभागी झाले. यात श्री जयदुर्गा माता देवस्थान, घाटबोरी येथे कीर्तन व गोपाळकाला, इंजोरी/बोंडगाव देवी येथे ज्ञानेश्वरी पारायण, गोपाळकाला आणि हिंदू संमेलन तथा गंगेझरी तलाव व सिरेगाव बांध येथे संयुक्तरित्या भव्य यात्रा, महाप्रसाद तसेच ग्रुप लावणी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते उपस्थित राहिले. या सगळ्या उत्सवपूर्ण कार्यक्रमांमधून लोकांच्या उत्साह, श्रद्धा आणि सांस्कृतिक जिवंतपणाचे दर्शन घडले.

MORE NEWS