मुंबई: मुख्यमंत्री आणि मंत्री शेतकऱ्यांच्या घरी, संजय राऊतांनी केली खोचक टीका
Mumbai, Mumbai City | Nov 8, 2026
मुख्यमंत्री आणि मंत्री शेतकऱ्यांच्या घरी जाऊन दिवाळी साजरी करत आहेत. पंतप्रधान मोदी सैनिकांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी या कार्यक्रमावर खोचक टीका केली आहे.