अमरावती: शहरातील साई मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त भाविकांची दर्शनासाठी गर्दी
आज दिनांक सहा जुलै रोजी सायंकाळी आठ वाजता अमरावती शहरातील साई मंदिर येथे आषाढी एकादशीनिमित्त भाविकांशी जोरदार पाऊस सुरू असतानाही मंदिरात मोठी गर्दी पाहायला मिळत असून यावेळी भाविकांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतले आहे यावेळी मोठी रिंग भर पावसात साई मंदिरात पाहायला मिळाली.