सालेकसा: रूपलाल मच्छिरके यांच्या कुटुंबाला 4 लाखांची मदत मंजूर
सालेकसा तालुक्यातील ग्राम कुनबीटोला येथील रुपलाल मच्छिरके यांच्या कुटुंबाला राज्य शासनाकडून चार लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली. मदतनिधीचा धनादेश त्यांच्या पत्नी गीता यांना आमदार संजय पुराम यांनी देण्यात आला.