08/10/2026 रोजी उपकेंद्र- चान्ना (pHc - चान्ना / बाक्टी )येथे सेवा संकल्प अभियान अंतर्गत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले
2.9k views | Gondia, Maharashtra | Oct 8, 2026 दिनांक-: 08/10/2026 रोजी उपकेंद्र- चान्ना (pHc - चान्ना / बाक्टी )येथे सेवा संकल्प अभियान अंतर्गत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले त्या अंतर्गत वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले - 1)NCD Screening 5)RDK/BS रक्त नमूने तपासणी 6) Leprosy Screening 7)T.B. Screening 8)Oral Screening उपस्थित - मा . सचिनकुमार डोंगरे सरपंच चान्ना , मा.कुंदाताई लोगडे पंचायत समिती सदस्या, कु.आरती काळे CHO, AAM चान्ना , Sc Staff,MPW,ANM, Aasha .