जाफराबाद: शिराळा येथे आ. संतोष पाटील दानवे यांनी दिली सांत्वन पर भेट
आज दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता शिराळा येथे जाफराबाद तालुक्यातील शिराळा येथे भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार संतोष पाटील दानवे यांनी सांत्वन पर भेट दिली आहे, भाजपा कार्यकर्ते विजय दुनगहू यांच्या पत्नी गोदावरी विजय दुनगहु यांचे 5 दिवसापूर्वी दुःखद निधन झाले आहे, या दुनगहू परिवाराची भेट घेऊन सांत्वन केले आहे.