Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
बिहार
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Uttarakhand
Sambalpur
Crimenews
Karnataka
Aap
Kota

सावनेर: चनकापूर येथून एकोणवीस वर्षीय युवक बेपत्ता, खापरखेडा पोलीस स्टेशन हद्दीतील घटना

Savner, Nagpur | Jun 15, 2026
पोलीस स्टेशन खापरखेडा हद्दीतील रत्नेश वर्मा हा युवक दिनांक 10 जून रोजी सायंकाळी सुमारे सात वाजता चणकापूर बाजार येथे गेल्यानंतर संशयितरित्या बेपत्ता झाला आहे त्याच्यानंतर तो घरी परतलेला नाही कुटुंबीयांनी व नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला असून अद्याप त्याचा कोणताही ठाव ठिकाणा लागलेला नाही त्यामुळे सदर युवकाचा शोध लागल्यास लवकरात लवकर कळवावे असे आवाहन करण्यात आले
सावनेर: चनकापूर येथून एकोणवीस वर्षीय युवक बेपत्ता, खापरखेडा पोलीस स्टेशन हद्दीतील घटना - Savner News